पर्यटकांची गर्दी वाढली :
By Admin | Updated: August 20, 2016 01:47 IST2016-08-20T01:47:45+5:302016-08-20T01:47:45+5:30
जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे धाम नदी ओसंडून वाहत आहे. पवनार येथे या नदीला मोठे खडकाळ पात्र मिळाले आहे.

पर्यटकांची गर्दी वाढली :
पर्यटकांची गर्दी वाढली : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे धाम नदी ओसंडून वाहत आहे. पवनार येथे या नदीला मोठे खडकाळ पात्र मिळाले आहे. याच पात्रात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे या दोन महामानवांच्या समाधी आहेत. त्यांना पदस्पर्श करूनच धामनदी वाहते. त्यामुळे या अलौकिक सौदर्याचे दर्शन घेण्याकरिता येथे पर्यटकांची गर्दी होत आहे.