बोर अभयारण्यातील वाघ...
By Admin | Updated: May 20, 2014 23:52 IST2014-05-20T23:52:01+5:302014-05-20T23:52:01+5:30
बोर व न्यू बोर अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना करण्यात आली़ यात पाच वाघ आढळल्याची माहिती समोर आली आहे़ अभयारण्यातील पाणवठ्याजवळ बसलेला हा पट्टेदार वाघ

बोर अभयारण्यातील वाघ...
बोर व न्यू बोर अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना करण्यात आली़ यात पाच वाघ आढळल्याची माहिती समोर आली आहे़ अभयारण्यातील पाणवठ्याजवळ बसलेला हा पट्टेदार वाघ पर्यटकांना खुणावत असल्याचेच दिसून येत आहे़