बगळ्यांची भागते तहान...
By Admin | Updated: December 16, 2015 02:20 IST2015-12-16T02:20:02+5:302015-12-16T02:20:02+5:30
शेतीची मशागत केल्यावर पेरणीपूर्वी सोडलेल्या पाण्यावर बगळ्यांच्या थव्याने तहान भागविली.

बगळ्यांची भागते तहान...
बगळ्यांची भागते तहान... शेतीची मशागत केल्यावर पेरणीपूर्वी सोडलेल्या पाण्यावर बगळ्यांच्या थव्याने तहान भागविली. निसर्गातील सहजीवनाचा परिचय देणारे छायाचित्र.