शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या नमुन्यात रॉकेल नाही

By admin | Updated: June 15, 2016 02:35 IST

तळेगाव येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर डिझेलमध्ये रॉकेल मिश्रीत असल्याची तक्रार विपीन उमाळे व हितेश भुतडा यांनी केली होती.

फिरत्या पथकाने केली चाचणी : अहवाल वरिष्ठांना सादरआष्टी : तळेगाव येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर डिझेलमध्ये रॉकेल मिश्रीत असल्याची तक्रार विपीन उमाळे व हितेश भुतडा यांनी केली होती. याप्रकरणी सोमवारी नागपूर येथील हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मोबाईल व्हॅन पथकाने तळेगाव येथे येवून डिझेलची तपासणी केली. यामध्ये रॉकले अथवा अन्य कुठल्याही पदार्थाची भेसळ नसल्याचा अहवाल दिला. मोबाईल लॅब टेस्ट रिपोर्ट मोटर स्पिरीट १५२७९६२००८ च्या प्राप्त अहवालामध्ये अ‍ॅल्यूमिनियम डब्यात साठवलेले नमुना डिझेलची तक्रारकर्त्यांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी उपप्रबंधक चलित प्रयोगशाळा नागपूर येथील विनोद तायडे व त्यांच्या चमुने टाकी क्र. २ पोलिसांच्या ताब्यात दिलेले डिझेल व नोझल मधून येणाऱ्या डिझेलची तपासणी केली. तक्रारकर्त्यांचे अहवाल बघून समाधान झाल्याची माहिती पथकाने दिली. चारचाकी वाहन कशानी खराब झाल्या हे सांगणे कठीण आहे. मात्र त्याचा पेट्रोल पंपावरील डिझेलशी कुठलाही संबंध नसल्याचे तायडे यांनी यावेळी सांगितले.अग्रवाल पेट्रोलपंपाचे गोपालकृष्ण अग्रवाल यांनी चाचणी अहवाल सर्वांसाठी पाहायला उपलब्ध करून दिला. त्यामुळे डिझेलमध्ये रॉकेची भेसळ नाही हे स्पष्ट झाले आहे. गत ३५ वर्षांमध्ये डिझेलमध्ये रॉकेल असल्याची तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली असून यामुळे ग्राहकांना चुकीचा संदेश गेल्याची खंत अग्रवाल यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)