शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मालकाच्या मृत्यूनंतर हिंगणघाटात तणाव, दुकाने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 11:53 IST

दंगल नियंत्रण पथक दाखल : हिंगणघाटात दुकाने बंद

वर्धा : हिंगणघाट ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी मिर्झा शादाब बेग यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना मारहाण केली. तसेच वडिल मिर्झा परवेज बेग यांनाही शिवीगाळ केली. या पोलीस तणावाने धक्का बसून मिर्झा परवेज बेग यांची प्रकृती बिघडून त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे हिंगणघाट शहरात तणवाचे वातावरण निर्माण झाले असून  रविवारी रात्रीच्या सुमारास जमावाने पोलीस ठाण्यात जात तोडफोड करुन पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी हिंगणघाट येथे जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळी, पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर आणि पोलीस उपनिरीक्षक आरीफ फारुखी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. या घटनेमुळे हिंगणघाटात तणावपूर्ण वातावरण तयार झाले असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर, दंगल नियंत्रण पथकही हिंगणघाट येथे दाखल झाले असून आज शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. 

टॅग्स :Hinganghatहिंगणघाटwardha-pcवर्धाPoliceपोलिसDeathमृत्यू