शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांच्या पाठीवर मारणार कौतुकाची थाप

By admin | Updated: September 18, 2014 23:39 IST

पंचायत समितीस्तरावरील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेणार आहे. दरम्यान, चांगल्या शिक्षकांचीही नोंद घेतली जाणार आहे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी

राजेश भोजेकर ल्ल वर्धापंचायत समितीस्तरावरील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेणार आहे. दरम्यान, चांगल्या शिक्षकांचीही नोंद घेतली जाणार आहे. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्र पाठवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा अभिनव उपक्रम प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्याच्या विचारात आहे. शाळांमध्ये अनेक अडचणी असतात. अशाही परिस्थितीत काही शिक्षण अतिशय प्राणमिकपणे आपले कर्तव्य बजावतात. काही शिक्षक केवळ समस्यांचाच पाढा वाचत असतात. चांगले शिक्षक शोधणे आणि त्या त्या शाळेमध्ये असलेल्या समस्यांचा आढावा घेण्याचा विचार नव्याने रूजू झालेले शिक्षणाधिकारी(प्राथ.) रविंद्र काटोलकर यांच्या संकल्पनेतून पुढे आला आहे. पंचायत समितीस्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. हे विस्तार अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळांमध्ये स्वत: जातील. ते त्या त्या शाळांमध्ये असेलेल्या समस्यांचा आढावा घेतील, दरम्यान स्थानिक पातळीवरच त्या समस्या सोडविता येत असतील, तर त्याचा निपटारा तेथेच केला जाईल. वरिष्ठ पातळीवरील समस्या असतील तर त्या जिल्हा पातळीवरुन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. हे करत असताना शिक्षकांच्या कार्याचेही मुल्यमापन केले जाणार आहे. अशातच बिकट परिस्थितीवर मात करून आपले कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांचीही सकारात्मक दखल घेतली जाईल. अशा शिक्षकांना त्यांच्या कार्याचे कौतुक करणारे पत्र पाठविले जाईल, अशी ही संकल्पना आहे. यामुळे शिक्षकांना आपले कर्तव्य बजावताना प्रोत्साहन मिळेल, अशी या उपक्रमामागील शिक्षण विभागाची भूमिका असणार आहे.