शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त जिल्हा लेखापरीक्षकांचा विषय पालकमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

वर्धा शहरातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील जिल्हा विशेष लेखापरीक्षकच तीन महिन्यांपासून कार्यालयात न येत वेतन घेत असल्याची बाब काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीतून पुढे आली आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देणारी ठरत असल्याने आणि गंभीर असल्याने लोकमतनेही त्याची दखल घेत २७ जून रोजी ‘कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेने पाठविले कात्रण। कारवाईकडे अनेकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील तीन महिन्यांपासून कार्यालयातून बेपत्ता असलेल्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ चा मनमर्जी कारभाराचा विषय शासकीय यंत्रणेने शनिवारी थेट पालकमंत्र्यांकडे पाठविला आहे. लोकमतने सदर विषय उजेडात आणल्यानंतर प्रकाशित झालेल्या वृत्ताचे कात्रण पालकमंत्री सुनील केदार यांना पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.मागील तीन महिन्यांपासून महिला जिल्हा विशेष लेखापरीक्षक या कार्यालयात न आल्याने या कार्यालयातील अनेक कामे खोळंबली आहेत. शिवाय लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना वर्धा शहरातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील जिल्हा विशेष लेखापरीक्षकच तीन महिन्यांपासून कार्यालयात न येत वेतन घेत असल्याची बाब काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीतून पुढे आली आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देणारी ठरत असल्याने आणि गंभीर असल्याने लोकमतनेही त्याची दखल घेत २७ जून रोजी ‘कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा शासकीय यंत्रणेने हा विषय आता थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचविला आहे. पालकमंत्री सुनील केदार याविषयी काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी