शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यासह नऊ गावात स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

वर्धा शहरात शनिवारी रुग्णालय आणि मेडिकल्स शॉप वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर नागरिकांनी घरात राहून जनता कफ्यूला प्रतिसाद दिला. वर्धा शहरातील विविध भागात पोलिसांकडून नाकेबंदी करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्धा शहर पोलिसांच्या चमूने विनाकारण फिरणाऱ्यांच्या २३ दुचाकी तर सहा चार चाकी वाहने जप्त केली.

ठळक मुद्देव्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद ; नियम तोडणाऱ्यांवर झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वर्धा उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवर राहिल्याने उपन्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी सक्तीच्या संचारबंदीच्या आदेश पारीत करून पुढील तीन दिवस नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आवाहनाला शनिवारी वर्धेसह परिसरातील नऊ गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देणाऱ्यांवर १२ विशेष चमूंनी दंडात्मक कारवाई केली.वर्धा शहरात शनिवारी रुग्णालय आणि मेडिकल्स शॉप वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर नागरिकांनी घरात राहून जनता कफ्यूला प्रतिसाद दिला. वर्धा शहरातील विविध भागात पोलिसांकडून नाकेबंदी करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्धा शहर पोलिसांच्या चमूने विनाकारण फिरणाऱ्यांच्या २३ दुचाकी तर सहा चार चाकी वाहने जप्त केली. शिवाय विना मास्क फिरणाऱ्या चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रामनगर पोलिसांच्या चमूने ३२ व्यक्तींवर कारवाई केली. तर तहसील कार्यालयाच्या तीन तर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील दोन चमूनेही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. खबरदारीचा उपाय म्हणून १३ जुलैपर्यंत वर्धा शहरासह परिसरातील नऊ गावांमध्ये सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या