शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

शब्दरूपी संवादाचे गोड माध्यम झाले चित्रमय

By admin | Updated: January 16, 2016 02:31 IST

जग विस्तारलं तसतशी संवादाची माध्यमेही वाढली. हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला असे सर्वांना वाटू लागले.

शब्दांचा गोडवा हरवतोय : सांकेतिक चिन्हांमुळे शब्दांचे महत्त्व झाले कमीपराग मगर वर्धाजग विस्तारलं तसतशी संवादाची माध्यमेही वाढली. हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला असे सर्वांना वाटू लागले. पण सोशल मीडियावर बोलक्या शब्दांची जागा या काही वर्षात चित्रांनी घेतली. त्यामुळे संवादामध्ये शब्दांपेक्षा चित्र आणि सांकेतिक चिन्हांचाच वापर जास्त होत असल्याचे संक्रांतीला व्हॉट्स अ‍ॅप आणि इतरही माध्यमांवर झळकत असलेल्या चित्रमय संदेशावरून प्रत्ययास येते. हजार शब्द सांगण्याची किमया एका चित्रामध्ये असते असे मानले जाते. पण शब्दांचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. पूर्वी कुणालाही शुभेच्छा देताना भारदस्त अशा साहित्यिक शब्दांचा प्रयोग केला जायचा. प्रतिक्रिया देतानाही योग्य आणि चपखल बसणारे शब्द वापरले जायचे. त्यातच संक्रांत हा सर्व सणांमधला गोड सण. ‘तिळगुळ घा आणि गोड गोड बोला’ असे केवळ मराठीतच ऐकावयास मिळते. हे शब्द आप्तेष्टांच्या गोड आवाजात फोनवरून ऐकतानाही पूर्वी वेगळेच समाधान होते. पण या काही वर्षात अश्या संवादाची जागा शाब्दिक संदेशांनी घेतली. त्यातही पुढे जाऊन शब्द कमी होत त्याची जागा चित्र आणि सांकेतिक प्रतिमांनी घेतली. फोनवरील संवादाने स्पर्शाचा ओलाव कमी झालाच पण चित्रांनी शब्दांचा होता तेवढाही ओलावा कोरडा केला आहे. त्यामुळे आधी संक्रांतीला तिळगुळ घा आणि गोड गोड बोला असे ऐकायला मिळणारे शब्द आता चित्रांमध्ये जाऊन बसले आहे. या शब्दांची जागा आता तिळगुळाचे लाडू असलेल्या चित्रांनी घेतली आहे. व्हॉट्स अ‍ॅप वर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या चित्ररूपी तिळाच्या लाडूंवरून हेच दिसून येत आहे.