शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

जीएसटी करप्रणालीतून अडतियांना वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:09 AM

सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजारपेठ सेलू येथील अडत्यांनी शासनाच्या जीएसटीच्या असंदिग्ध धोरणाविरोधात अन्यायकारक करप्रणालीच्या निषेधार्थ सेलू अडतीयांच्या मंडळाचे १० आॅक्टोबर पासून बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसेलू बाजार बंद : निर्णयाचा केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजारपेठ सेलू येथील अडत्यांनी शासनाच्या जीएसटीच्या असंदिग्ध धोरणाविरोधात अन्यायकारक करप्रणालीच्या निषेधार्थ सेलू अडतीयांच्या मंडळाचे १० आॅक्टोबर पासून बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी विजय मोतीलाल जयस्वाल, रामनारायण पाठक, महेश रामकृष्ण उमाटे, सतीश वसंतराव धोपटे, अशोक रामाजी दंढारे, मारोती सोमनाथे, विनोद पराते, सुनिल चांभारे, आदी उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समितीमध्ये आपल्या धान्यमाल विकायला घेऊन येणाऱ्या शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आडतीया सक्रीय राहून शेतकºयांना मदत करतात. परंतु शासनाने परिपत्रक काढून आदेशानुसार बाजार समितीमधील अडतीयांना जीएसटी लागू केले आहे. हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. कारण आडतीयांचे मुख्य काम हे बाजार समितीने ठरवून दिलेल्या दरानुसार शेतकºयांचा माल उचित दरावर विकणे त्या मालाचे मापतोल करून खरेदीदाराला सदर मालाला त्याच्या सुपूर्द करणे व शेतकºयाला त्याच्या शेतमालाचे पैसे स्वत: व्यवस्था करून ताबडतोब देणे हे महत्वाचे काम आहे. शेतकºयाला अडत्या तातडीने पूर्ण पैसे देतात मात्र हा माल ज्या व्यापाºयांना अडतीयांच्या मध्यस्थीने देण्यात येतो तो व्यापारी या अडत्यांना मिळणारा अडत १ ते २ महिने अडतियांना देत नाहीत. अशा प्रकारचे आडतीयांच्या कामाचे स्वरूप असताना भारत सरकारने जीएसटी बंधनकारक केले. परंतु सदर जीएसटी कायद्यांत सुयोग्य मार्गदर्शन नाही. भारत सरकारने पुन्हा ४ सप्टेंबर २०१८ ला नवीन सुधारीत परिपत्रक काढले. त्यानुसार बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या अडत्यांना जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. हे परिपत्रक अडत्यांवर पुर्णपणे अन्याय करणारे आहे. कारण सदर करचा भरणा मिळत असलेल्या दलालीतून शक्य नाही. अडत्या हा शेतकरी व व्यापारी यांच्यातील मध्यस्थ आहे आणि त्याकरिता त्याला मिळणारी अडत ही १ ते २ महिने मिळत नाही .

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड