शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 9:16 PM

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी नेणारी सहा जणावरे ताब्यात घेतली. या कारवाईत जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमालवाहूसह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी नेणारी सहा जणावरे ताब्यात घेतली. या कारवाईत जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.पोलिसांनी मालवाहू अडवून पाहणी केली असता त्यात जनावरे आढळून आली. वाहनचालकाला आवश्यक कागदपत्राची विचारणा केली असता ते नसल्याने मालवाहू वाहन व वाहनातील तीन गाई, एक कालवड, दोन गोºहे असे एकूण सहा जनावरे पोलिसांनी जप्त केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानीश रजा शेख कादर कुरेशी (२४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.पोलिसांनी जप्त केलेली जनावरे पडेगाव येथील गो-शाळेत ठेवण्यात आली आहेत. ही जनावरे कत्तलीसाठी नेल्या जात होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. सदर कारवाई वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात सतीश दुधाने, संदीप चौरे, दिलीप पवार यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस