सिद्धीविनायकाला नमन...
By Admin | Updated: July 7, 2015 01:41 IST2015-07-07T01:41:33+5:302015-07-07T01:41:33+5:30
रविवारी झालेल्या अधिक मासातील संकष्ट चतुर्थीला केळझर येथील सिद्धीविनायक मंदिरात

सिद्धीविनायकाला नमन...
रविवारी झालेल्या अधिक मासातील संकष्ट चतुर्थीला केळझर येथील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची दर्शनाकरिता रीघ लागली होती. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.