बीज अंकुरले :

By Admin | Updated: June 28, 2015 02:41 IST2015-06-28T02:41:40+5:302015-06-28T02:41:40+5:30

काळ्या आईच्या कुशीत रोवलेले कपाशीचे बीज अंकुरले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

Seeds sprout: | बीज अंकुरले :

बीज अंकुरले :

काळ्या आईच्या कुशीत रोवलेले कपाशीचे बीज अंकुरले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाने सध्या उघाड दिली आहे. परंतु या एक दोन दिवसात पुन्हा पाऊस न आल्यास अंकुरलेली कपाशी वाळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा एकवार बळीराजाला दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पाऊस पडावा, अशी आस पुलगाव शिवारातील बळीराजा लावून बसला आहे.

Web Title: Seeds sprout: