महामानवाला मानवंदना

By Admin | Updated: April 15, 2017 00:27 IST2017-04-15T00:27:41+5:302017-04-15T00:27:41+5:30

मध्यरात्रीच अभिवादनासाठी गर्दी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने

Salute to the great almighty | महामानवाला मानवंदना

महामानवाला मानवंदना

महामानवाला मानवंदना
मध्यरात्रीच अभिवादनासाठी गर्दी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने गुरुवारी रात्री १२ वाजता केक कापून जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आंबेडकरी बांधवांनी उपस्थित राहुन बाबासाहेबांना अभिवादन केले.
 

Web Title: Salute to the great almighty