शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंता पढेगावात । अधिकाऱ्यांना केल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून या शिर्षकाखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता चंद्रपूर चक्क पढेगावात धडकल्या. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.पावसाळ्याचे दिवस आहेत. अनुचितय घटना घडू नये याकरिता पुलावरील अर्धा रस्ता वाहतुकीकरिता प्रतिबंधित करण्यात आला. बांबू बांधून मधोमध ड्रम ठेवण्यात आले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना काही सूचना केल्या. यावेळी आर.के. इंगळे, एन.आय. टी. नागपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपविभागीय अभियंता इंद्रकुमार पैठनकर, नेवळी येथील शाखा अभियंता श्रीधर वाघमारे, शाखा अभियंता प्रमोद राणे उपस्थित होते. तसेच सरपंच अनंता हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने व इतर सदस्यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा