शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सहा तासांनंतर वाघिणीच्या बछड्याचे ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

हेटीकुंडी परिसरातील शेतात मंगळवारी सकाळच्या सुमारास वाघिण आणि तिचा बछडा पाण्याच्या शोधात शेताकडे आले. दरम्यान बछडा अचानक शेतात शिरल्याने त्याची ताटातूट झाली. चहू बाजूने कुंपण असल्याने बछड्याला शेताबाहेर निघता येत नव्हते. शेतकरी शेतात आल्यावर त्याला बछडा दिसला असता त्याने वनविभागाला याची माहिती दिली.

ठळक मुद्देहेटीकुंडी शेत शिवारात उसळली आलोट गर्दी : वनविभागाच्या कर्मचाऱ्याने केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पाण्याच्या शोधात वाघिणीसह आलेला बछडा कुंपणात अडकल्याने त्याच्या आईची साथ सुटली आणि बछडा तेथेच अडकला. शेतकरी शेतात आल्यावर त्याला ही बाब दिसली असता त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तब्बल सहा तासानंतर बछड्याला कुंपणातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान बछड्याला बघण्यासाठी शेतशिवारात आलोट गर्दी उसळली होती.हेटीकुंडी परिसरातील शेतात मंगळवारी सकाळच्या सुमारास वाघिण आणि तिचा बछडा पाण्याच्या शोधात शेताकडे आले. दरम्यान बछडा अचानक शेतात शिरल्याने त्याची ताटातूट झाली. चहू बाजूने कुंपण असल्याने बछड्याला शेताबाहेर निघता येत नव्हते. शेतकरी शेतात आल्यावर त्याला बछडा दिसला असता त्याने वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतातील कुंपण काढण्यास सांगितले असता शेतकऱ्याने कुंपण काढण्यास मनाई केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला समजावून सांगितल्यावर त्याने कुंपण काढू दिले. बछड्याला कुठलीही हानी पोहचू नये, यासाठी बाजूला रंगबेरंगी कपडे लावण्यात आले होते. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बछडा शेताबाहेर पडला. यावेळी नागरिकांची शेतात आलोट गर्दी उसळली होती.

 

टॅग्स :Tigerवाघ