शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सेलूत धान्य खरेदी तर वर्धेत तारण योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:14 PM

कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपबाजारपेठ सेलू येथे नवीन हंगामाकरिता धान्य यार्डचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपबाजारपेठ सेलू येथे नवीन हंगामाकरिता धान्य यार्डचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या बाजारपेठेत उद्घाटनापूर्वीच १८ हजार क्विंटल सोयाबीन व इतर शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणून ठेवला होता. या कार्यक्रमाला सभापती विद्याधर वानखेडे, संचालक बबन हिंगणेकर, केसरीचंद खंगार उपस्थित होते.समीर देशमुख व विद्याधर वानखेडे यांच्या हस्ते धान्य विकायला आणणाऱ्या शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी सोयाबीनला ३ हजार ७० रूपये भाव देण्यात आला. ४ हजार क्विंटलचाच लिलाव यावेळी झाला. कार्यक्रमाला उपसभापती रामकृष्ण उमाटे, केसरीचंद खंगार, राजेश जयस्वाल, शेख गणी, शिला धोटे, काशिनाथ लोणकर, अनिल जीकार, संजय तडस, विठ्ठल कौरती आदी उपस्थित होते.तर वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१८-१९ करीता सोयाबीन तारण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. काटापूजन व तारण योजनेचा शुभारंभ राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, लोकलेखा समितीचे सदस्य जयंत उर्फ गुंडू कावळे, जयंत येरावार, जि. प. सदस्य विमल वरभे आदी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, रमेश खंडागळे, प्रकाश पाटील, मुकेश अळसपुरे, विजय बंडेवार, जगदीश म्हस्के, कमलाकर शेंडे, दत्ता महाजन, गंगाधर डोखोळे, भूषण झाडे आदी उपस्थित होते. यावेळी वायफड येथील शेतकरी शैलेश घोडमारे, आशुतोष मोहोड, सालोडचे प्रमोद वांदिले यांचे सोयाबीन तारण योजनेत ठेवून त्यांना सोयाबीन किंमतीच्या ७५ टक्के रक्कमेचा धनादेश तात्काळ प्रदान करण्यात आला. तसेच त्यांचा शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या तारण योजनेचा शेतकºयांना लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती श्याम कार्लेकर यांनी केला. शेतकºयांनी आपला शेतमाल स्वच्छ करून, वाळवून आणावा, सोबत २०१८-१९ चा सातबारा उतारा, आधार कार्ड आणावे, असेही ते म्हणाले.