नटाळा पुनर्वसन येथे वृक्षारोपण...
By Admin | Updated: July 23, 2015 02:08 IST2015-07-23T02:08:58+5:302015-07-23T02:08:58+5:30
वर्धानजीकच्या पिंपरी (मेघे) परिसरात नटाळा पुनर्वसन येथे ग्रामस्थ व सामाजिक वनिकरणच्यावतीने ..

नटाळा पुनर्वसन येथे वृक्षारोपण...
वर्धानजीकच्या पिंपरी (मेघे) परिसरात नटाळा पुनर्वसन येथे ग्रामस्थ व सामाजिक वनिकरणच्यावतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या बुधवारी हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, सामाजिक वनिकरणचे पी. एच. बडगे, तहसीलदार राहुल सारंग, बा.दे. हांडे व ग्रामस्थ उपस्थित होते.