सरपणाची सोय ...
By Admin | Updated: June 4, 2015 01:58 IST2015-06-04T01:58:52+5:302015-06-04T01:58:52+5:30
होईल तेवढे सरपण होळा करण्यात भटक्या जमाती गुंतल्या आहे.

सरपणाची सोय ...
पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे होईल तेवढे सरपण होळा करण्यात भटक्या जमाती गुंतल्या आहे. शहरातील सिव्हील लाईन परिसरात सरपण गोळा करण्यासाठी आईसोबत ही चिमुकलीही व्यस्त आहे.