हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा. ...
नवरात्र उत्सवा दरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी या हेतूने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणी शिवारात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. ...
शिक्षण क्षेत्र आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता आवश्यक असलेले मार्गदर्शन शिक्षकांना देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातील बड्या अधिकाºयांनी व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केले. ...
बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश साठे हा बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत आला असल्याची पोलिसांना माहिती मिळताच बँकेला घेराव घातला; ..... ...
अवघा एक ते दीड कि़मी. अंतराचा असलेला गोहदा-सालई (पेवठ) या मार्गाचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, सदर रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा विळखा असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा ...... ...
येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १०.३० वाजता असताना ११ वाजेपर्यंत बँकेचा एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. ...
महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी... ...