विविधामध्ये कार्यरत एजंटच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याची धमकी देण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विविधा केंद्रात घडली. ...
तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ...
शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व विभागातील कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे. ...
ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. ...
इंधनाची दरवाढ व महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी असून राज्यात पेट्रोलचे भाव ८१ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. ...