गावातून सोनेगाव (बाई) कडे जाणाºया मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वायगाव ते सोनेगाव रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ...
प्रत्येकाच्या पायाखाली काटे येत असतात. काट्याला घाबरू नका. काट्याला वेदना नसतात. पाय घट्ट करा व पुढे वाटचाल करा. येणारा दिवस तुमचाच असेल. मी जगले आणि तुम्हीही जगा. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जद ...
विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली. ...
शेतकºयांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना बाजार समितीत चांगल्या सोयी-सूविधा मिळाव्या यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त करून दिला जाईल. ...
सायंकाळी उशीरा विद्यार्थ्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी रसुलाबाद मार्गे बस सुरू करण्याची मागणी पुलगाव आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. ...
केंद्र शासनाने आधार नोंदणी उपक्रम हाती घेऊन प्रत्येक नागरिकाला ‘नंबर’ने नवी ओळख दिली. याच पार्श्वभूमीवर शासनाने सध्या बारा आकडी युनिट कोडचे टॅग जिल्ह्यातील पशुधनाला लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...