गिमाटेक्स वणी येथील कामगार भगवान गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख २० हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेच्यावतीने ...
नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला. ...
शेतात मलमुत्राचे पाणी येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती. या तक्रारीवर चौकशी करण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला दिल्या होत्या. ...
जिल्हा लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. ...
आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते. ...
नवरात्रोत्सवादरम्यान वर्धेत होणारे अन्नदान एक विशेष महत्त्व प्राप्त करून आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. या अन्नदानादरम्यान मात्र शहरातील रस्त्यावर होत असलेला कचरा पर्यावरणाकरिता धोक्याचा असून त्याच्या व्यवस्थापनाकडे कोणाचेही लक्ष नाही. ...
अपंगांना व्यवसायासाठी भूखंड देण्याच्या नगर परिषदेच्या ठरावाला तीन वर्षे लोटली; पण अद्याप पाच अपंगांना भूखंड देण्यात आले नव्हते. शिवाय अपंगांचा ३ टक्के निधीचा २०११ पासूनचा अनुशेष कायम होता. ...