खादीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खादीच्या निर्मित्तीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ ...
नवरात्रोत्सवाचे आगळेच महत्त्व असून २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम व लंगरची धूम होती. शुक्रवारपासून माता दूर्गेच्या मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कोलगाव येथे वीज तारांमध्ये घर्षण झाल्याने पावणे पाच एकरातील ऊस जळाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात शेतकºयाचे ३.५० लाख रुपयांचे नुकसान झाले.सुनील मधुकर गुळघाणे हे दहा वर्षांपासून यादव आष्टनकर यांची पावणे पाच एकर शे ...
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टी स्वातंत्र्य लढ्यात झालेल्या क्रांतीनंतर शासनाने अद्यापही सोयी-सुविधा पुरविल्या नाहीत. व्यक्तिगत राजकारणामुळे गावाचा विकास खुंटला आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर करणारे गावाच्या विकासावर बोलू शकत नाहीत. यासाठी जन ...
लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात ...