दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणा दरम्यान सावंगी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा ..... ...
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड न नोंदविल्यास त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच मान्यतेसाठी गणले जाणार नाही, असे शिक्षण संचालक पुणे यांनी २८ सप्टेंबर रोजी आदेश काढले. ...
समुद्रपूर तालुक्यातील उबदा येथे कपाशीवर फवारणी करताना दोन शेतमजूरांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी पैसे नसल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण होत आहे. ...
देशात व जगात केवळ इस्लामिक दहशतवादाची चर्चा आहे. भारतात नेहरू, गांधी यांच्या विचारांना मिटवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पंचम स्तंभीयांच्या कारवाया होय. ...
भारनियमनात वाढ केल्याने नागरिक संतप्त आहेत. मांडगावच्या शेतकºयांनी शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची मागणी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील विद्युत निर्मिती केंद्र कोळसा नसल्याने बंद झाल्याचे कारण देत राज्यभर भारनियमनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र चढाओढच लावली आहे. जो अभियंता सर्वाधिक वीज वाचवेल, त्याला पुरस्कार, ...
दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते. ...
जिल्हा परिषदेतील २५९ शिक्षकांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या होत आहेत. या बदल्या दिवाळीसमोर करू नका, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलने केली आहे. ...