रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया एकाला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईल, चार हजार रोख व रेल्वेची एक तिकीट जप्त केली. ...
स्थानिक आगारातून सुटलेली बसगाडी नंदोरी नजिकच्या शेगाव (गोठाडे) येथे पोहोचली असता तिची डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळली. यामुळे बस जवळपास ५० फूट घासत गेली. ...
गांधी जयंती दिनी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली ग्रामसभा मंगळवारी सकाळी बोलाविली. सभेला १४४ उपस्थित ग्रामस्थांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. उशिरापर्यंत गावकºयांची गर्दी झाली. ...
अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे. ...
स्थानिक सिव्हील लाईन भागातील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरात सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे नागरिकांना सदर कार्यालयात ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...