गांधी जयंतीच्या दिवशी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली सभा मंगळवारी झाली. येथेही पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गोंधळ झाल्याने सदर सभा गुरुवारी पार पडली. ...
नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. ...
शेतकरी, शेतमजुर, माजी सैनिकांच्या विधवा, दिव्यांग तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. ...
शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिकाच्या विधवा, दिव्यांग तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. ...
ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास साधता यावा म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली; पण अधिकाºयांनी या योजनेची वाट लावली आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या कामाच्या निविदा जैसे थे आहे. ...
तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ...
शेतात किटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांची हकनाक बळी गेल्याचे दारुण वास्तव विदर्भातील शेतकºयांच्या मनात ठाण मांडून बसले आहे. ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या आकोलीमधील शेतकºयांनी हेल्मेट घालून शेतात फवारणी करण्य ...
अरविंद काकडेवर्धा-शेतात किटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकºयांची हकनाक बळी गेल्याचे दारुण वास्तव विदर्भातील शेतकºयांच्या मनात ठाण मांडून बसले आहे. ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या आकोलीमधील शेतकºयांनी हेल्मेट घालू ...