येथील शेतकºयांच्या कृषीपंपाना नवीन वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. ...
राज्यात भाजप सोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा भंडाफोड करून भाजपच्या अडचणी वाढविण्याचा विडा विदर्भात उचलला आहे. ...
समाजसेवेचे सोंग करणारे अनेक आहेत. अशा सोंगाड्यांच्या सोंगात मात्र खºया कार्यकर्त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जाते. सेलू येथील एक आॅटोचालक असेच कार्य करून खरा स्वच्छतादूत ठरला आहे. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक त्रुट्या आहेत. त्या दूर करण्यासाठी व कर्जमाफीसाठी पात्र ठरणारा एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ... ...
खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. ...