सध्याच्या सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले. संगणकाशी निगडीत असलेले इंटरनेत खिशात पोहोचले आहे. ते जेवढे सुविधेचे आहे तेवढेच आता धोक्यात होत असल्याचे समोर येत आहे ...
पिण्या योग्य स्वच्छ व थंड पाण्याच्या कॅन व्यावसायिक प्रतिष्ठानात व विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात ठेवण्याची सध्या शहरासह ग्रामीण भागात प्रथाच रुढ होत चालली आहे. ...
कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. ...