कापूस उत्पादकांची होत असलेली लूट थांबावी याकरिता पणन महासंघाचे वर्धा जिल्ह्यात तीन ठिकाणी संकलन केंद्र सुरू झाले आहे. मात्र या केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ झाल्याचे दिसत आहे. ...
देवळी-पुलगाव रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या बाभळीच्या झाडावर कुºहाड चालत असतानाही सार्वजनिक बांधकाम ..... ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा शहरात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन बुधवारी चार व्यावसायिकांना थेट २० हजारांचा दंड ठोठावला. ...
महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातील वास्तव्याला ७५ वर्षे झाले. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आता सेवाग्राम, पवनार व वर्धा.... ...
जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा शहरातील ही विकास कामांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी विकास आराखड्यांतर्गत कामे केले जाणार आहेत. गुजरात राज्यातील साबरमती येथे असलेल्या नदी घाटाच्या धर्तीवरच पवनार येथील धाम नदीच्या ...
गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला ...
पुलगाव-आर्वी मार्गावरील हिवरा कावरे येथील शेतात अवैधरित्या साठविलेल्या रेतीच्या ठिय्यावर धाड टाकून २२ लाख २३ हजार रुपयांची १,८०० ब्रास रेती जप्त केली. ...