शासनाचे बदल्यांचे दिवसागणिक बदलणारे धोरण, शिक्षणाचे झालेले आॅनलाईन व्यवहार, यामुळे वाढता त्रास असह्य होत असल्याचा आरोप करीत राज्यभर शिक्षकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयांवर निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. ...
येथील एका चिमुकल्याचा डेंग्यु या आजाराने मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. याला गावातील अस्वच्छता जबाबदार असल्याचे म्हणत गावकºयांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत.... ...
देशातील दारिद्रयरेषेखालील कोट्यवधी लोक बेघर व निराधार आहेत. तुटपुंज्या वतनावर काम करणाºया सर्व सामान्य माणसाला आपला प्रपंच चालवून आपले घर बांधणे शक्य होत नाही. ...
विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. ...
बँकेत रक्कम ठेवल्यास ती सुरक्षित राहिल असे वाटत असताना सध्या विविध बँकांकडून शासकीय योजनांचा लाभ घेणाºया दुर्बल घटकांच्या बँक खात्यातून कमी रक्कम ठेवण्यात आल्याचे कारण पुढे करून रक्कमेची कपात केली जात आहे. ...
पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राज्य सरकारकडून सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. ...
शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी गुरूवारी करीत असताना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे (३८) या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची घटना घडली. वर्धा जिल्ह्यात विषारी कीटकनाशकचा हा पहिला बळी ठरला आहे. ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने.... ...
सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत. ...