सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत सोमवारी सकाळी १०.३१ वाजता कापूस लिलावाचा शुभारंभ सभापती लिलाधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
राज्य शासनाने अद्याप नॉनक्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या या धोरणाविरोधात नागपूर अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाची तयारी ओबीसींच्या विविध संघटनांनी सुरू केली ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांना कर्जमाफी, हमीभाव आदिंची हमी दिली होती; मात्र प्रत्यक्षात शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे. ...
येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली. ...
बनावट कॉल सेंटर चालवून व बनावट संकेतस्थळाच्या मदतीने बेरोजगार युवकांना लुटणाºया मास्टर मार्इंडला दिल्ली येथून वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार व राष्टÑीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा रविवारी हिंगणघाट शहरात जैन समाजाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. ...