लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाम (चौरस्ता) येथील श्रीवास जिनिंग प्रेसिंगमध्ये कनक अॅग्रोतर्फे यावर्षीच्या खरेदीचा शुभारंभ हिंगणघाट कृउबास सभापती अॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कापसाला ...
यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे. ...
आजवर अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वा अन्य संघटनांनी केलेली रास्ता रोको आंदोलने आपण पाहिली आहेत. मात्र आज, गुरुवारी वर्धा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून केलेले रास्ता रोको आंदोलन हे बहुदा असे पहिलेच आंदोलन असावे. ...
भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे. मात्र भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. त्यामुळे महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...