यंदा काही भागात परतीचा पाऊस झाला. यामुळे सोयाबीन ओले झाले. यात ते काळे पडून त्याची प्रतवारी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाची झाली. शासनाने नॉन एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आधारभूत किंमत.... ...
भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना अस्तित्वात आणली. ग्रामीण भाग चांगल्या रस्ते निर्माण करून शहरांशी जोडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला; ..... ...
वर्धा जिल्हा मुख्यालयासाठी नवे अत्याधुनिक बसस्थानकाचे निर्माण होत आहे. ७ कोटी ७ लाख रुपये खर्च करून निर्माण होणाºया या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे परिवहन .... ...
जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी हक्काच्या मागण्यांसाठी सेवाग्राम ते वर्धा मूक चिंतनयात्रा काढली. या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पंचायत समिती आर्वी अंतर्गत माटोडा (बेनोडा) शाळेत एक शिक्षक व एक शिक्षिका असताना ते प्रार्थनेच्या वेळी उपस्थित राहत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. यावरून जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट व पं.स. उपसभापती धर्मेंद्र ...
वडगाव (कला), वडगाव (खुर्द) व परिसरातील शेतकरी अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या परिसरातील वीजतारा सदोष असून सैल पडल्या आहेत. रोहित्राचे तीनतेरा झाले आहे. ...