शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतील धान्याचा पुरवठा करण्याकरिता असलेल्या गोजी येथील स्वस्त धान्य दुकानाचा मालक धान्याचा काळा बाजार करीत असल्याचे समोर आले. ...
शासनाचे वन्यप्राण्यांप्रती असलेले प्रेम शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. जंगली श्वापदे शेतात नुकसान करीत असले तरी शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी ते पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ...
न्यायवैद्यक सॉफ्टवेअरचा शासनाने सहा महिन्यांत अवलंब करावा, असे आदेश १ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांनी दिलेत. ...
शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे. ...
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असा दारूबंदी झोन राज्य सरकारने तयार केला आहे. या जिल्ह्यात अवैध दारू विक्रीतून जप्त करण्यात आलेले दारूचे नमूने तपासण्यासाठी फॉरेन्सीक लॅब उपलब्ध करून देण्यात येणार होती. ...