येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच् ...
यंदा कापसाच्या पेऱ्यात दहा टक्क्याने वाढ झाली आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढेल. मागणीच्या प्रमाणात उत्पन्न अधिक व भावात मंदी येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता; पण प्रत्यक्ष शेत शिवारातील स्थिती पाहता अल्प पाऊस जमिनीत ओलाव्याचा अभाव, बोंडअळी व ...
आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. ...
मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलादुन्नबी हा धार्मिक सण शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना प्रेमाने ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहरातील चौका -चौकात विद्युत रोषणाई, स्वागतद्वार, पताका लावण्यात आल्या. ...
वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो. ...
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुक्कामी रापमची बस जात असली तरी बहुतांश ठिकाणी चालक व वाहकांना विश्राम करण्यासाठी सुविधाच नसल्याने त्यांची रात्र अनेकदा मंदिरात किंवा वाहनातच निघते. रापमच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात ...
सेलू या तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रित केलेला ‘ओंजळ’ हा लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हा पहिला चित्रपट ठरणार आहे. ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्याला तेथीलच शिक्षकाने क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि कारंजा पंचायत समितीतर्फे गुरुवारी कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कर्मचारी दादासाहेब कन्नमवार विद्यालयाच्या प्रांगणात गवळाऊ गायींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...