Crime News: दिल्ली येथील आयपीएल क्रि केट सुरु असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती वर्ध्यातील क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलला मिळाली. या माहितीच्या आधारे वर्धा आणि टाकळघाट या ठिकाणी धाड टाकून सहा जुगा-यांची दांडी उडविली. ...
Wardha News बारावी उत्तीर्ण झाल्यावर डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक युवक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड महाविद्यालये बंद होणार असल्याची चर्चा आहे. ...