आठवडी बाजारातील मटन मार्केट हटविण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचद्वारे शनिवारपासून ग्रा.पं. कार्यालय मार्गावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंडण करण्यात आले. ...
नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. ...
स्वच्छ, सुंदर व हरित वर्धेचा पालिकेने विडाच उचलल्याचे सध्या दिसत आहे. यात आता शहरातील ४० ठिकाणी ‘ग्रीन झोन’ निर्माण करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
येथील भारतीय स्टेट बँकेत चोरट्यांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात बँकेत असलेल्या अत्याधुनिक यंत्राच्या सहायाने पोलिसांना माहिती पोहोचल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. ...
फुले-शाहू- आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता ही बुद्धतत्वज्ञानातील मूल्ये अंगिकारून शोषणविरहीत समाजव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. ...
पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला. ...