पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक करणाºया अनेकांचे पैसे अडकले आहेत. ही रक्कम सुमारे ७ हजार कोटींच्या घरात आहे. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणुकदारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लढा वेल्फेअर फाऊंडेशनने केली आहे. ...
शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. ...
येथील नगर पंचायतयतचे काँग्रेस गटनेते तथा शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतीत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत मंगळवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला काँग्रेसमध्ये माजलेली अंतर्गत बंडाळी एक कारण असल्याचेही शहरात बोलले जात आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना ७० व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अखंड सुत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे ४.४५ वाजता घंटाघर ते बापू कुटी अशी रामधून प्रभात फेरी काढण्यात आली. ...
इतिहास चांगल्या वा वाईट कामाची नोंद ठेवत असतो. पण इतिहासात चुकीच्या बाबींचा अंतर्भाव झाल्याचे दिसते. गांधीजी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते.. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची सुविधा झाली असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता अनुदानावर ठिबक सिंचन देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला. शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचनाची सुविधा उलब्ध असतानाही त्या ...
देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच. ...
जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी व नवीन म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राकेश देवीदास काळे यांनी अंटार्टिका पर्वतावरील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन सर केले. ...