गायीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील परसोडी येथे मंगळवारी उघड झाली. मृतकाचे नाव वासुदेव सूर्यभान नैताम (४५) असे असून या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोघा भावंडांना ताब्यात घेतले आहे. ...
घरी असलेल्या पाहुणीवर अत्याचार करणाऱ्या रोशन ईरपाचे रा. महाकाळ याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेणे तथा त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेल्या क्षेत्राचा महिला सदस्यांना अभ्यास करता यावा म्हणून जि.प. महिला व बालकल्याण विभागाद्वारे अभ्यास दौरा आयोजित केला जातो. ...
राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. स्थानिक नगर पंचायत मात्र गावातील वाघाडी नाला बुजवित असल्याचे समोर येत आहे. शहरातील कचरा वाघाडी नाल्यात टाकून नाला बुजविण्याचा अफलातून प्रकार येथे सुरू आहे. ...
कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. ...