Sevagram Ashram: १९४१ साली अवघ्या १७-१८ वर्षाच्या वयात लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांनी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींची भेट घेऊन वैयक्तिक सत्याग्रहासाठी विशेष परवानगी घेतली होती. ...