महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील काही तरतुदी अन्यायकारक आहेत. त्यामुळे जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ (७) क ४८ (८) (१) सन २०१५ महाराष्ट्र अध्यादेश क्र. १२ दि. १२ जुन २०१५ व दिनांक १२ जानेवारी २०१८ मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, .... ...
तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन,...... ...
निव्वळ शेती ही सध्या शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने त्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा करावा. जोडधंद्यांतून मिळणारे नियमित उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करू शकते. ...
कारंजा तालुक्यातील काही गावांना, सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतर उजाडलेल्या मंगळवारीही अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. ...
विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल यांनी पूर्ती सिंचन संस्थेने नाला खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी खा. रामदास तडस, सुधीर दिवे, तहसीलदार एम.ए. सोनोने, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते. ...
ऑनलाईन लोकमतवर्धा : आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारपासून बरसलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील तब्बल १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यातील ७ हजार ५५२ हेक्टर क्षेत्रा ...
गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले; ...
सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु, पोलीस येत असल्याची चुणूक लागताच चंदन तस्कर असलेल्या तिन्ही व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. ...
एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपी ...