महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने २४ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात पार पडला. ...
वर्धा व अमरावती या दोन जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा क्षेत्रात आहे. मोर्शी व आर्वी विधानसभा तर वर्धा लोकसभेचे प्रतिनिधीत्व करते. ...
सेलू येथील वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या यशवंत चौकात कापसाच्या गाठी भरलेला सीजी ०४, जे.ए.०४२८ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकने पाहता पाहता पेट घेतला. ...
महावितरणची वीज वापरून वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वर्धेतील २ हजार ९५५ ग्राहकांची वीज कापली होती. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करताना या ग्राहकांकडून वीत जोडणी शुल्क आकारणीच्या नावावर महावितरणने चांगलीच कमाई केली आहे. ...
शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्या जात होता. सदर कचऱ्यांचा व त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. स्वच्छ वर्धा या उद्देशाने स्थानिक न.प.तर्फे विशेष उपक्रम हाती घेऊन घाणीच्या विळख्यात अडकलेल्या... ...