लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना रांगा, ना नागरिकांची गर्दी; तरी बँकांत ‘फस्ट डे' १० कोटी - Marathi News | Exchange Of Rs 2,000 Notes : No queue, no crowds of citizens; 10 crore exchanges in banks on 'first day' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ना रांगा, ना नागरिकांची गर्दी; तरी बँकांत ‘फस्ट डे' १० कोटी

खात्यात जमा करण्यासाठी नो लिमिट : बदलून घेण्यासाठी २० हजारांची मर्यादा ...

२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा - Marathi News | 22 candidates stood and 1,358 candidates gave the exam to become Kotwal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा

पाच उपकेंद्रांवरून झाली शांततेत परीक्षा ...

नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणारी लालपरी सेलू अन् देवळी स्थानकात देणार हजेरी - Marathi News | ST bus running on Nagpur-Yavatmal route will stop at Selu and Deoli station | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-यवतमाळ मार्गाने धावणारी लालपरी सेलू अन् देवळी स्थानकात देणार हजेरी

रापम उपमहाव्यवस्थापकांच्या तब्बल सोळा विभाग नियंत्रकांना सूचना ...

बारावीतील मुलीचे चुंबन घेणाऱ्यास 3 वर्षांचा सश्रम कारावास; दंडही ठोठावला - Marathi News | Three years rigorous imprisonment for kissing a 12th grade girl by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारावीतील मुलीचे चुंबन घेणाऱ्यास 3 वर्षांचा सश्रम कारावास; दंडही ठोठावला

दंडही ठोठावला : वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा ...

लोकसभेचे पडघम : तडस तिसऱ्यांदा शड्डू ठोकणार, आघाडीपुढे 'बाहेर'ची गंभीर चिंता - Marathi News | Ramdas Tadas will win for the third time?, serious concern before Mahavikas Aghadi - local or outsider candidate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोकसभेचे पडघम : तडस तिसऱ्यांदा शड्डू ठोकणार, आघाडीपुढे 'बाहेर'ची गंभीर चिंता

सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, राष्ट्रवादीकडून जागा मागितली जाणार का? ...

पोटच्या 'मुलाने'च केली जन्मदात्या 'आई'ची हत्या, तालुक्यात खळबळ - Marathi News | son killed the mother by hitting stick in Arvi taluk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोटच्या 'मुलाने'च केली जन्मदात्या 'आई'ची हत्या, तालुक्यात खळबळ

राहत्या घरीच गाढ झोपेत असताना काठीने केले वार  ...

नव्या पिढीने बापूंच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे.... अरुण गुजराथी यांची सेवाग्रामला भेट - Marathi News | The new generation should take inspiration from Bapu's thoughts.... Arun Gujarathi's visit to Sevagram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नव्या पिढीने बापूंच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे.... अरुण गुजराथी यांची सेवाग्रामला भेट

Wardha News  बापूंनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून जनतेची सेवा, सद्भाव, करूणा, वात्सल्याचा संदेश दिला.नव्या पिढीने येथे भेट देऊन बापूंच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन आपल्या अभिप्राय मधून माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी नोंदवहीत ...

वर्ध्यातील दाम्पत्याचा मराठमोळा लूक जर्मनीत ठरला लईभारी - Marathi News | The Maratha look of a couple from Wardha became a hit in Germany | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील दाम्पत्याचा मराठमोळा लूक जर्मनीत ठरला लईभारी

Wardha News वर्ध्यातील लिखितकर दाम्पत्याने आपली मराठमोळी संस्कृती जर्मनीत कायम राखली. त्यांच्या मराठमोळ्या लूकने पाश्चात्त्यांनाही भुरळ घातली. इतकेच नाही तर उपस्थितांनी मुक्तकंठाने भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेचे कौतुकही केले. ...

 क्रिकेट खेळता खेळता वाद विकोपाला; दगड अन् स्टम्पने फोडले डोके - Marathi News | Arguments broke out while playing cricket; Heads broken by stones and stumps | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा : क्रिकेट खेळता खेळता वाद विकोपाला; दगड अन् स्टम्पने फोडले डोके

Wardha News क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जात हाणामारीत रूपांतरण झाले. याच हाणामारीत एकाने दुसऱ्यास दगड, तर दुसऱ्याने एकास स्टम्प मारून डोके फोडले. तर काहींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ...