गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकºयांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली. ...
तालुक्यातील एकपाळा येथून अनधिकृत बीटी बियाण्यांचे ३६ पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई गुणनियंत्रण जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने बुधवारी केली. ...
समुद्रपुरातील इंदिरा नगर येथे दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ९ घरांची राखरांगोळी होउन लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तब्बल ९ परिवार उघड्यावर आले आहेत. ...
रेती घाटांतून कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या, शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविणाºया तथा पिकांचे सिंचन करून अन्नधान्य पिकविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या नद्या सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. ...
जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेपर्यंत किटकजन्य आजाराची जनजागृती व संदेश पोहोचविण्याकरिता आरोग्य खात्यामार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले ...
येथील सुप्रसिध्द बाबा फरीद दर्गाह टेकडी परिसरात अचानक आग लागली. या आगीत हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ...
पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा चांगलीच रंगात येत आहे. याच स्पर्धेत गावांना चेतना देणाऱ्या अंध बंडू धुर्वे याने प्रशिक्षण घेत केलेल्या कामाची दखल घेण्याकरिता सिनेअभिनेता अमिर खान कारंजा तालुक्यातील रानवाडी या गावात मंगळवारी ...
तूर खरेदीवरील बंदी उठली असून ती सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्ह्यात मंगळवारपासून तूर खरेदी झाली आहे. या खरेदीमुळे आॅनलाईन नोंद करून बोलावणे येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तब्बल २,७७३ शेतकºयांच्या त ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पाण्याला पन्नासहून अधिक नावांनी संबोधले जाते; पण सध्याच्या विज्ञान युगातही पाण्याला पर्याय नाही. शेतीसह विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात भु-गर्भातील पाण्याचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील जलपातळी खाली जात ...
भारतीय स्त्रियांपैकी ५७.६ टक्के म्हणजे १७ कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरतात. प्रत्येक महिन्याला १२ या हिशेबाने वापरलेल्या २०४ कोटी नॅपकिन्सचे वजन २३ हजार टन होते. ...