तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले. ...
वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सु ...
गावात विद्यूत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांचा विळखा पडला आहे. वीज पुरवठा करणाºया तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहे. ...
पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी पशुपालकांना यथायोग्य मार्गदर्शन करतात. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदललेला आहे. सन २०१६-१७ च्या तांत्रिक कामामध्ये वर्धा जिल्हा राज्यात ३६ व्या क्रमांकावर होता; .... ...
सीपीआर म्हणजेच हृदय व श्वसन रक्षण कौशल्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. कोणत्याही साधनांशिवाय आपातकालीन परिस्थितीत तुम्ही मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीचे प्राण वाचवू शकता. ...
देशभरात २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केल्या जातो. याच दिवसाचे औचित्य साधून हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप सेवाग्राम येथील बापू कुटीत झाला. ...
येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांना अटक करण्यात आली. तर क्वार्टर मालकाला अटक होणे बाकी आहे. ...
येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांन अटक करण्यात आली. ...
तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही. ...
बघता बघता येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वृक्षारोपणाने चर्चेत आलेल्या हनुमान टेकडीवर केलेल्या वॉटर हार्वेस्टिंगला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. हा वर्धापण दिन येथे निसर्ग प्रेमी मारुती चितमपल्ली यांच्या सानिध्यात गुरुवारी पार पडला. ...