संविधानाने कामगारांना दिलेले अधिकार मिळाले तरच कामगार सुखी राहु शकतो. या विचारानेच कामाचे तास आठ तास, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आरोग्य सुविधा महिलाकरिता पगारी प्रसूती किमान वेतन समान कामाला समान वेतन या सारख्या योजना लागू झाल्या. ...
चुकीची कृषी धोरणे राबवत असल्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांची अधोगती झाल्याचे जवळपास सर्वच राज्यांतील चित्र आहे. देशात शेतकरी ७५ टक्के असूनही तो असंघटित असल्याने मागास असल्याचे दिसते आहे. गत २५ वर्षांपासून सुरू असलेल्या आत्महत्या थांबत नाही. ...
ग्रामीण भागातील लोकांना गावातच रोजगार मिळावा हा उद्देश ठेवून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेला कालांतराने मरगळ आली. ही मरगळ झटकण्याकरिता शासनाने ११ महत्त्वांच्या कामांचा समावेश असलेली ११ कलमी समृद्ध महार ...
शेतात जळत असलेल्या चितेच्या आगीने दोन गोठ्याची राख झाल्याची घटना तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील पारडी येथे घडली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापण दिन मंगळवारी साजरा होत आहे. या दिनानिमित्त आयोजित ध्वाजारोहण कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता उपस्थित राहणार आहेत. ...
शेतकरी हिताचा निर्णय राज्य सरकार घेत असले तरी प्रत्यक्ष शेतकºयांच्या पदरी मात्र घोर निराशाच येत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाफेडने आर्वीत सुरू केलेली चणा खरेदी जागेअभावी सहा दिवसापासून बंद आहे. यामुळे शेतकºयांत कमालीचा रोष आहे. ...
शहरातील ठाकरे मार्केट समोरील राजेंद्र यादव यांच्या घरा शेजारी असलेल्या नाल्या जवळील जलवाहिनीचा व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने दररोज शेकडो लिटर पिण्या योग्य पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून ५ टक्के मानधन वाढ लागू करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने २७ एप्रिल रोजी आदेश काढल्याने दिलासा मिळाला आहे. आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सतत पाठपुराव्यामुळे हे यश पदरी पडल्याचा सूर बैठकीतून निघाला. ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आता बरीच रंगत आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१० गावांत जलसंधारण कामांसाठी हजारो हात सरसावले आहेत. दररोज महाश्रमदानातून गावांना जलमय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ...