सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी ...
येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक राजेंद्र सोमनकर यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. मुख्याध्यापकांच्या मनमर्जी कामाच्या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत ‘गुरूजी तोंड आवरा अन् विद्यार्थ्यांची गळती थांबवा’ अश ...
मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी शापोआ कर्मचाऱ्याप्रमाणे महिन्यात एक हजार रुपयात आपले कुटुंब चालवून दाखवावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विनायक नन्नोरे यांनी केले. ...
स्थानिक नगरपरिषदेच्या चमुने गुरूवारी शहरातील बजाज चौक व रामनगर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. ...
निमगाव-पढेगाव, पांदण रस्ता असून पुर्णत: चिखलमय झाला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची वहिवाट प्रभावित झाली आहे. निमगाव (स.) ते पढेगाव ३ कि़मी. चे अंतर असून हा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्याचे ३ वर्षापूर्वी माती काम करण्यात आले होते. ...
तालुक्यातील वायफड येथील शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापनाने कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम परत देण्यात यावी, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...
एक आठवड्यापासून पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. ...