वर्धा-नागपूर महामार्गावरून धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी रापमच्या विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता. ...
समाधानकारक भाव मिळत असल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी नाफेडला आपला शेतमाल विकला. ठिकठिकाणी तूर, चना व सोयाबीनची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. असे असले तरी सध्या नियोजनशुन्य कारभारामुळे येथील नाफेडच्या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना जागेवरच ...
गतवर्षी बोंडअळीने परिसरातील कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचे बारकाईने निरीक्षण असून विशेष काळजी घेतल्या जात आहे. ...
मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो; पण यावर्षी शिक्षण विभागातील औदासिन्य आणि शिक्षणाधिकाºयांचा नाकर्तेपणामुळे शिक्षणदिनी गुणगौरव सोहळ् ...
आपल्या सुरेल आवाजाने अवघ्या विदर्भ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या कलावंतांवर पोटापाण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली असल्याचे वास्तव वर्धा जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. ...
एका महिलेने एकाच वेळी दोन मुलांना जन्म देणे हा विषय सध्याच्या विज्ञान युगात नागरिकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा राहिलेला नाही. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून त्या मातेसह बाळांची प्रकृती सध्या स् ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होणाºया कामांना अडथळा ठरणारे स्थानिक बजाज चौकातील तीन होर्डिंग सोमवारी न.प.च्या अधिकाºयांनी हटवून ते जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तीन होर्डिंगपैकी दोन होर्डिंग काँग्रे ...
आर्वी नाका ते धुनिवाले चौक सिमेंट रस्ता सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. सुरूवातीपासूनच रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी वेळावेळी निदर्शनास आणून दिले. ...