उघडपणे चर्चा न करता येणारा महिलांच्या मासिक पाळीचा विषय आणि त्यांची कुचंबणा पॅडमॅन चित्रपटामुळे सर्वांसमोर आली. आता या विषयावर पुरुष सुध्दा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पुढे येत आहेत. भारतात या उद्योगाला पोषक वातावरण तयार होत आहे याचा वेध घेत ...
पेट्रोल, डिझल व गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकार महिलांना सन्मान देण्याच्या बाता करीत आहे.परंतु या भाववाढीमुळे महिलांचेही बजेट कोलमडल्याने डोळ्यात अश्रू आले आहे. निवडणुक काळात दिलेले आश्वासन हवेतच असल्याने या सरकारच्य ...
डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढते प्रमाण व शहरातील स्वच्छता मोहीम याकडे नगर प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कर्तव्य म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नगर प्रशासनाचीच ही जबाबदारी नव्हे, शहरातील अनेक भागात नगर प्रशासनाने भूमीगत नाल्या बांधून गल् ...
देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण ...
महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्या नेतृत्वात १०८ या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या पायलट व डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्र्यांना दिले होते. ...
येथील केशव चोपडे यांच्या घराला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. तर प्रभाकर कामडी यांचे घराचे अशंत: नुकसान झाले. ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. ...
आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली. ...
सावंगी हेटी हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. लागूनच चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागलेली आहे. सावंगी हेटी या गावाला लागूनच पोथरा नदी वाहते. पोथरा नदीच्या तिरावर काही गावकऱ्यांना वाघ आढळून आला व नदीच्या काठावर चिखलामध्ये वाघाच्या पायाचे ठसे ...
नागपूरकडून वसमतकडे जाणारी भरधाव बस अनियंत्रित होत उलटली. हा अपघात वर्धा-नागपूर महामार्गावरील खडकी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला. सदर अपघात इतका भीषण होता की बस चेंदामेंदाच झाली. ...